पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लेखः हिन्दू नववर्ष शोभायात्रा.

हिन्दू नववर्ष शोभायात्रा या कार्यक्रमात भारत विकास परिषद, आसन योगा आणि “आई बंगला” यांच्या सहकार्याने योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली त्याची झलक रील स्वरूपात योग प्रशिक्षक आणि माझी मैत्रिण शीतल हिने संकलित केली आहेत.  https://www.instagram.com/reel/CqH1f3tjPIY/?igshid=YTY0NGM2M2E=

काव्यसंग्रह मनस्वी

  निवारा तिथलं   घड्याळ   चालतं , तिथे   सूर्यही   उगवतो ,  पण   तिथल्या   काळाला ,  वेळेचं   भान   नाही …… दिवस   येतो ,  संपून   जातो , महिने   आणि   ऋतू   ही   बदलतात , तरिही   तिथली ,  पिकली   पानं ,  असहाय्यपणे   जीवनावर   लोंबकळतात . निवारा ,  आधार ,  सांज ,  अशा   सुखद   नावांचे   वृध्दाश्रम   दिसतात . सुखासुखी   कुणी   आलेला   नसतो , ते   माणसांचे   कोंडवाडेच   असतात . तिथले   डोळे   रडत   असतात , कधी   कुणाची   तक्रार   घेऊन . गुपचुप   काही   अश्रू   झरतात , चुका   स्वत : च्या   उशिरा   कळून . मृत्यू   तिथून ,  रिकाम्या   वेळात , फेरफटका ,  मारून   जातो . आधीच   मेलेल्या   अेका   जिवाला , सोबत   थोडी   करून   देतो . ती   जागा ,  रिकामी   होताच , नव्यांची   पुन्हा ...

लेखः महिला दिन विशेष

  https://www.facebook.com/760055698/posts/pfbid02Jx6vQyLZob5qVDofFce3nG2ok3vwEa9ormcFPH33bXtG89BP2AeDBGWi2cDyC2qsl/?d=w&mibextid=0cALme
 माझ्या ‘मनस्वी’ या काव्य संग्रहातील अेक कविता —————————————————- आई आज   अचानक   पुन्हा   अेकदा , आई   तुझी   आठवण   आली . डोळे   पुन्हा   भरून   आले , श्वास   कंठातच   दाटला . माझ्या   अश्रुंना ,  माझा   पदर , पुन्हा   अेकदा   अपुरा   वाटला …. चारुलता   काळे