माझ्या ‘मनस्वी’ या काव्य संग्रहातील अेक कविता

—————————————————-

आई


आज अचानक पुन्हा अेकदा,

आई तुझी आठवण आली.


डोळे पुन्हा भरून आले,

श्वास कंठातच दाटला.


माझ्या अश्रुंनामाझा पदर,

पुन्हा अेकदा अपुरा वाटला….


चारुलता काळे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चित्र कविता

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1